IB : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये विविध पदांच्या तब्बल 660 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये विविध पदांच्या तब्बल 660 जागांसाठी महाभरती प्रक्रीया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Intelligence Bureau Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 660 ) पदनाम , पदांची संख्या , शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनामपदांची संख्यापदांची संख्या
01.ACIO80
02.ACIO/EXE136
03.JIO-I/Exe (Lvl 5)120
04.JIO-II/Exe (Lvl 4)170
05.SA/Exe (Lvl 3)100
06.JIO-II/Tech (Lvl 7)08
07.ACIO-II/Civil works (Lvl 7)03
08.JIO-I/MT (Lvl 5)22
09.Halwai-cum-Cook (Lvl 3)10
10.Caretaker (Lvl 5)05
11.PA (Lvl 7)05
12.Printing-Press-Operator (Lvl 2)01
 एकुण पदांची संख्या660

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी / दहावी / इंजिनिअरिंग पदवी / 12 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : न्युक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इं‍‍डिया मध्ये विविध पदांच्या एकुण 335 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया. : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने संयुक्त उपसंचालक G-3 इंटेलिजेंस ब्युरो , गृह मंत्रालय , 35 एस पी मार्ग बापू धाम नवी दिल्ली – 110021 या पत्यावर दिनांक 12 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment