न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 400 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Power Corporation of India Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 400 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मेकॅनिकल | 150 |
02. | केमिकल | 73 |
03. | इलेक्ट्रिकल | 69 |
04. | इलेक्ट्रॉनिक्स | 29 |
05. | इंस्ट्रुमेंटेशन | 19 |
06. | सिव्हिल | 60 |
एकुण पदांची संख्या | 400 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमदेवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयांमध्ये बी ई / बी टेक / बी. एस्सी ( इंजिनिअरिंग ) / एम.टेक अर्हता , गेट परीक्षा 2022 / 2023 / 2024 अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये 1,113 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30.04.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर दिनांक 30.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- अधिकारी , नर्सिंग सहाय्यक , फार्मासिस्ट, तंत्रज्ञ ,लिपिक , परिचर पदांकरिता मोठी पद भरती !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत गट “क” संवर्गातील पदाकरिता पदभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यात शिक्षण क्षेत्रात शिक्षक , लिपिक , अक्षिक्षक , विविध वर्ग -4 कर्मचारी अशा एकुण 363 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया मध्ये तब्बल 350 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय वायुसेना शाळा नगर , नागपुर येथे येथे शिक्षक व प्रशासकीय स्टाफ पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !