भारतीय आर्थिक व सांख्यिकी सेवा मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Statistical Service & Indian Economic Service Recruitment , Number of Post Vacany – 48 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | भारतीय आर्थिक सेवा परीक्षा | 18 |
| 02. | भारतीय सांख्यिकी सेवा | 30 |
| एकुण पदांची संख्या | 48 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे Economics / Applied Economics / Businees Economics / Econometrics विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे Statistics / Mathmatical Statistics / Appllied Statistics विषयांमध्ये पदवी अथवा Statistics / Mathematical Statiscs / Applied Statistics विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..