पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये 327 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pimpari Chinchawad Municipal Corporation , Pune Recruitment For Teacher Post , Number of Post Vacancy – 327 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.सहाय्यक शिक्षक : सहाय्यक शिक्षक पदांच्या एकुण 189 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे एच.एच.सी डी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : शिक्षक , सुरक्षारक्षक , शिपाई , चालक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
02.पदवीधर शिक्षक : सदर पदांच्या एकुण 138 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे एच.एस.सी , डी.एड , बी.एस.सी – बी.एड ( विज्ञान विषय ) , एच.एस.सी , डी.एड , बी.एड ( भाषा विषय ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने दिनांक 01.04.2024 पासुन ते दिनांक 16.04.2024 पर्यंत समक्ष / पोस्टाने जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भा.पाटील मनपा मनपा प्राथ.शाळा पिंपरीगाव या पत्यावर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026