सैन्य कल्याण शैक्षणिक सोयायटी अंतर्गत 35,000+ जागेसाठी पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Welfare Education Society Recruitment for Teacher post , Number of Post Vacancy – 35000+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम |
01. | पदव्युत्तर शिक्षक ( PGT ) |
02. | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT ) |
03. | प्राथमिक शिक्षक ( PRT ) |
पदसंख्या ( Post Name ) : वरील पदांची तुर्तास पदसंख्या नमुद करण्यात आलेली नाही , परंतु अंदाजे 35000+ जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी , बी.एड
पद क्र.02 साठी : 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवी , बी.एड
पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवी , बी.एड / डिप्लोमा अथवा कोर्स
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.04.2024 रोजी फ्रेशर्स उमेदवारांसाठी कमाल वय 40 वर्षापर्यंत तर अनुभवी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्ष पर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://awes-guide.stage.smartexams.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 385/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- साधू वासवानी गुरुकुल पुणे अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , कला / संगणक शिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !
- बॉम्बे मर्कंटाईल सहकारी बँक लि. अंतर्गत विविध पदांच्या 135 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- राज्यातील शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !
- सुमित्रा मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि.सोलापुर अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , पुणे अंतर्गत 219 जागेसाठी महाभरती , Apply Now !