आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाम अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 98 जागेसाठी थेट पदभरती !

Spread the love

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाम अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 98 जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे .( Atma Malik shaikshanik sanstha kokamtham recruitment for teaching & Non Teaching Staff , Number of post vacancy – 98 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिक्षक14
02.लिपिक / डाटा एन्ट्री ऑपरेटर , भांडार सहाय्यक , वाहनचालक04
03.वसतिगृह शिक्षक / शिक्षिका , क्रिडा प्रशिक्षक , जलतरण कोच40
04.सुरक्षा रक्षक / वॉच लेडी , शिपाई / मदतनीस / स्वच्छता कर्मचारी/ टॉयलेट स्वीपर40
 एकुण पदांची संख्या98

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : BA / MA / B.SC / M.SC , B.ED / M.ED / BCA / BCS / MCA . MCS / MA / MSC / MCA / M.ED / M.P.ED

पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी , टायपिंग

पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी / B.P.ED

पद क्र.04 साठी : दहावी उत्तीर्ण

हे पण वाचा : केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत विविध पदांच्या 258 रिक्त जागेसाठी पदभरती ;

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस , शिर्डी – कोपरगार रोड मु.पो.कोकमठाण ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर 423601 या पत्यावर दिनांक 01  ते 08 नोव्हेंबर 2025 पर्यंत सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment