आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Atma Malik Shikshanik & Krida Sankul Recruitment for teacher & Non Teaching Post , Number of post vacancy – 413 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राथमिक शिक्षक23
02.माध्यमिक शिक्षक75
03.उच्च माध्यिमक शिक्षक37
04.डॉक्टर01
05.नर्स01

शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त पदसंख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ग्रंथपाल01
02.सहाय्यक व्यवस्थापक , सुपरवायझर04
03.क्रिडा प्रशिक्षक12
04.वारकरी शिक्षक15
05.संगित / अभिनय शिक्षक14
06.मिलिटरी प्रशिक्षक / सुरक्षा रक्षक17
07.खाते व्यवस्थापक , लिपिक , टायपिस्ट , डाटा एन्ट्री ऑपरेटर07
08.फोटो व व्हिडीओ ग्राफर , फोटो व व्हिडीओ इडिटर , सोशल मिडीया व्यवस्थापक04
09.आय.टी.समन्वयक / सहाय्यक सीसी.टी.व्ही सहाय्यक07
10.वाहन विभाग प्रमुख , वाहन चालक7
11.बांधकाम पर्यवेक्षक , वायरमन , माळी , टेलर , प्लंबर , वेल्डर14
12.वॉच लेडी , शिपाई / मदतनिस / स्वच्छता कर्मचारी / वेट स्विपर  / टॉयलेट स्विपर .95

आवश्यक अर्हता : पदनिहाय अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : अभियंता , भांडारपाल , कार्यालय सहाय्यक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचा कालावधी : दिनांक 25 एप्रिल ते 10 मे 2025

थेट मुलाखतीचा पत्ता : आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस , शिर्डी – कोपरगांव रोड मु.पो.कोकणठाण ता.कोपरगांव जि.अहिन्यानगर – 423601 या पत्यावर हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment