आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड इन्स्टिट्युट ऑफ लर्निंग अंबरनाथ , ठाणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( AVNLIOL AMBERNATH Recruitment for various post , number of post vacancy – 10 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये डिप्लोमा तंत्रज्ञ सीएनसी ऑपरेटर , सहाय्यक विधी , सहाय्यक भांडारपाल / एमएम / प्रोक्योरमेंट , डिप्लोमा तंत्रज्ञ ट्रुल डिझाईन , कनिष्ठ व्यवस्थापक पर्यावरण अभियंता , भांडारपाल , कनिष्ठ व्यवस्थापक ( मेकॅनिकल ) पदांच्या एकुण 10 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | डिप्लोमा तंत्रज्ञ ( सीएसी ऑपरेटर ) | 01 |
02. | सहाय्यक विधी | 02 |
03. | सहाय्यक भांडारपाल | 01 |
04. | डिप्लोमा तंत्रज्ञ | 02 |
05. | कनिष्ठ व्यवस्थापक ( पर्यावरण अभियंता ) | 01 |
06. | भांडारपाल | 02 |
07. | कनिष्ठ व्यवस्थापक ( मेकॅनिक ) | 01 |
एकुण पदांची संख्या | 10 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : डिप्लोमा मेकॅनिकल अभियंता / प्रोडक्शन अभियंता / टुल अँड डाय मेकींग विथ एनएसी / एन टी सी मेशिनिस्ट .
पद क्र.02 साठी : बी.एस एल , एलएलबी अथवा पदवी , एलएलबी
पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी
पद क्र.04 साठी : मेकॅनिकल मध्ये पदवी
हे पण वाचा : हवालदार , अधिकारी , धार्मिक शिक्षक विविध पदांसाठी पदभरती !
पद क्र.05 साठी : पर्यावरण अभियंता मध्ये पदवी
पद क्र.06 साठी : 12 वी पास
पद क्र.07 साठी : मेकॅनिकल मध्ये अभियंता पदवी
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Armoured Vehicles Nigam Limited , Ordance Estate , ambarnath , Dist . Thane , Maharashtra pin 421502 या पत्यावर दिनांक 04.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल अंतर्गत शिक्षक व लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- हवाई दल स्कुल पुणे अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
- आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड इन्स्टिट्युट ऑफ लर्निंग अंबरनाथ , ठाणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- PPGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- पुणे येथे शिक्षक , शिपाई , चालक व घरकाम कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !