महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Bal vikas vibhag Anganvadi Helper post recruitement ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : अंगणवाडी मदतनीस ( Anganvadi Helper )
पदसंख्या :
| अ.क्र | जिल्हा | पदसंख्या |
| 01. | अकोला – वाशिम | 07 |
| 02. | सोलापुर | 03 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-35 वर्षे दरम्यान तर विधवा महिलांसाठी 05 वर्षाची सुट असेल .
अर्ज प्रक्रिया :
अकोला – वाशिम करीता : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय अकोला – वाशिम या पत्यावर दिनांक 05.02.2025 ते 18.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
सोलापुर करीता : बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापुर पुर्व 7 गुंजे निवास ख्रिश्चन हौसिंग सोसायटी 170 रेल्वेलाईन सात रस्ता सोलापुर या पत्यावर दिनांक 05.02.2025 ते दि.18.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
सोलापुर करीता : Apply Now
अकोला – वाशिम करीता : Apply Now
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !