BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 146 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 146 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of baroda recruitment for various post , number of post vacancy – 146 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.DDBA ( डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर )01
02.खाजगी बँकर ( रेडियन्स प्रायवेट )03
03.ग्रुप हेड04
04.टेरिटरी हेड17
05.सिनियर रिलेशनशिप व्यवस्थापक101
06.वेल्थ स्ट्रैजेजिस्ट18
07.प्रोडक्ट हेड01
08.पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट01
 एकुण पदांची संख्या146

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी , भारतीय सैन्यात कर्जन / लेफ्टनंट कर्नल पदावरुन निवृत्त आवश्यक .

हे पण वाचा : NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 391 रिक्त जागेसाठी महाभरती ..

उर्वरित पदासाठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण , अनुभव आवश्यक .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 600/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे

पद क्र.01 साठी : Apply Now

उर्वरित पदासाठी : Apply Now

अधिक माहीतीकरीता खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment