BEML लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 78 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BEML recruitment for various post , number of post vacancy – 78 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह ( मेकॅनिकल / उत्पादन / औद्योगिक अभियांत्रिकी ) | 31 |
| 02. | कनिष्ठ एक्झिक्युटिव्ह ( इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी ) | 33 |
| 03. | टेलिकम्युनिकेशन / इन्स्ट्रूमेंटेशन अभियांत्रिकी | 14 |
| एकुण पदांची संख्या | 78 |
आवश्यक अर्हता : संबंधित विषयांमध्ये 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक .
वयोमर्यादा : दि.07.04.2026 रोजी उमदेवाराचे वय हे 18-29 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल . )
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://beml.registrationform.in या संकेतस्थळावर दि.07.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपुर अंतर्गत पदभरती 2026
- BEML : BEML लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 78 जागेसाठी पदभरती 2026
- राज्यात वनरक्षक व वनसेवक पदांच्या तब्बल 3560 रिक्त जागेसाठी महाभरती !
- BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत कार्यालय सहाय्यक व चौकीदार पदासाठी पदभरती 2026
- IRFC : भारतीय रेल्वे वित्त महामंडळ अंतर्गत पदभरती 2026