IRFC : भारतीय रेल्वे वित्त महामंडळ अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian railway finance corporation recruitment for various post , number of post vacancy – 23 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | असिस्टंट | 16 |
| 02. | असिस्टंट मॅनेजर ( वित्त ) | 07 |
| एकुण पदांची संख्या | 23 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह बी.कॉम , ICAI / ICMAI मार्फत मध्यवर्ती परीक्षा उत्तीर्ण .
पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह बी.कॉम , ICAI / ICMAI मार्फत CA/ CMA अथवा एमबीए ( वित्त ) अथवा पीजी डिप्लोमा .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.01.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026