भारतीय विमानतळ सेवा अंतर्गत 10 वी / 12 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 7,150 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय विमानतळ सेवा अंतर्गत 10 वी / 12 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 7,150 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhartiya Aviation Services Recruitment for various post , number of post vacancy – 7150 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कस्टमर सेवा एजेंट ( CSA )5168
02.लोडर / हाऊसकीपींग1982
 एकुण पदांची संख्या7150

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.कस्टमर सेवा एजेंट ( CSA )12 वी
02.लोडर / हाऊसकीपींग10 वी

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.कस्टमर सेवा एजेंट ( CSA )14000-28000
02.लोडर / हाऊसकीपींग12000-18000

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी दि.31.10.2025 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत ..

पद क्र.01 साठी : Click here

पद क्र.02 साठी : Click here

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment