सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !

Spread the love

सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Biyani military school bhusawal Jalgaon recruitment for various teaching & non teaching post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , विषय शिक्षक , कमांडंट , सैनिकी ट्रेनिंग निदेशक , संगित शिक्षक , हाऊस मास्टर , बॉईज हास्टेल रेक्टर , गर्ल्स हॉस्टेल रेक्टर , लेखापाल व लिपिक , स्पोर्ट शिक्षक , हाऊस सेविका ( आया ) , वसतिगृह शिपाई , सुरक्षा गार्ड

हे पण वाचा : नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग  ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्याकरीता खाली नमुद जाहीरात पहावी .

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र उमेदवारांनी बियाणी मिलिटरी स्कूल जामनेर रोड भुसावळ जि.जळगाव या पत्यावर दिनांक 15,16 व 17 एप्रिल 2025 या तारखेर सर्व कागद पत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment