BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Brihan Mumbai Mahangarpalika Latest Recruitment ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनाम
01.वैद्यकीय अधिकारी ( एमबीबीएस
02.नर्स ( जीएनएम )
03.फार्मासिस्ट

नोकरीचे ठिकाण : मुंबई

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://docs.google.com.form या गुगल फॉर्मवर दि.04.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment