मुंबई उच्च न्यायालयांमध्ये 10 वी पात्रता धारकांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..

Spread the love

मुंबई उच्च न्यायालयांमध्ये 10 वी पात्रता धारकांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bombay High Court Recruitment For Driver Post , Number of Post Vacancy – 08 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये वाहनचालक ( Driver ) पदांच्या एकुण 08 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Driver Post , Number of Post Vacancy – 08 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांसाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसचे हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे , तसेच अनुभव आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट अंतर्गत शिक्षक , रेक्टर , आचारी , चौकीदार , शिपाई , चालक , महिला कर्मचारी इ. पदांसाठी भरती ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bhc.gov.in/nagdriverrecruit/home.php या संकेतस्थळावर दिनांक 03 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment