मुंबई उच्च न्यायालयांमध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

मुंबई उच्च न्यायालयांमध्ये विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bombay high court recruitment for various post , number of Post vacancy – 12 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

  • 10 जागेसाठी पदभरती जाहीरात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ अनुवादक व दुभाषी ( मराठी ) या पदांच्या एकुण 10 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Translator and interpreter for marathi language Post )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे भाषांमध्ये पदवी ( इंग्रजी , मराठी ) उत्तीर्ण , MSCIT अथवा समकक्ष ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मुल्यनिर्धाण विभाग मध्ये विविध पदांच्या 289 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://bhc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15 ऑगस्‍ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

********************

02. स्वयंपाकी पदासाठी पदभरती जाहीरात

पदनाम / पदांची संख्या : स्वयंपाकी पदाच्या 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ..

पात्रता : उमेदवार हे किमान 4 थी पास असणे आवश्यक असेल तसेच संबंधित अनुभव आवश्यक …

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदाकरीता उमेदवाराचे दिनांक 30.07.2024 रोजी वय हे 18-38 वर्षे दरम्यान आवश्यक तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी प्रबंधक ( कार्मिक ) मुंबई उच्च न्यायालय , अपील शाखा मुंबई पाचवा मजला नविन मंत्रालय इमारत जी.टी रुग्णालय आवार , लोकमान्य आवार , लोकमान्य टिळक मार्ग मुंबई – 400001 या पत्यावर दिनांक 16.08.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment