कौशल्य रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन योजना अंतर्गत बस महामंडळ मध्ये लिपिक , सहायक , शिपाई , निरीक्षक , वीजतंत्री , प्रभारक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | लिपिक | 35 |
02. | सहायक | 24 |
03. | शिपाई | 10 |
04. | प्रभारक | 02 |
05. | दुय्यम अभियंता | 02 |
06. | विजतंत्री (स्थापत्य ) | 02 |
07. | इमारत निरीक्षक | 03 |
एकुण पदांची संख्या | 70 |
शैक्षणिक अर्हता / वेतनमान :
पदनाम | शैक्षणिक अर्हता | वेतनमान |
लिपिक | BA , B.COM , B.SC + MSCIT , टायपिंग | 10,000/- |
सहायक | आयटीआय पास | 8000/- |
शिपाई | बारावी | 6000/- |
प्रभारक | मेकॅनिकल पदविका | 02 |
दुय्यम अभियंता | स्थापत्य पदविका | 02 |
विजतंत्री (स्थापत्य ) | इलेक्ट्रिकल पदविका | 02 |
इमारत निरीक्षक | कंस्ट्रक्शन सुपरवाझर पदविका | 03 |
आवश्यक पात्रता : उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
2) उमेदवार हे राज्याचे रहीवाशी ( अधिवास प्रमाणपत्र ) असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलांमध्ये तब्बल 1130 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
3) उमेदवाराचा आधार नोंदणी असावा .
4) उमेदवाराचे बँक खाते अधार संलग्न असावेत ( पासबुक झेरॉक्स )
5) उमेदवाराचे कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी .
अर्ज प्रक्रिया : उमेदवाराने कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे . अथवा खालील सविस्तर जाहीरात पाहावी ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !