कॅन्टोनमेंट बोर्ड हे केंद्र सरकारच्या अधिनस्त कटक मंडळ आहे .सदर बोर्डामध्ये सहाय्यक शिक्षक व माळी पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .सविस्तर भरती प्रक्रियेबाबतची जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात . ( Contonment Board Kamptee , Recruitment for Assistant Teacher and mali Post , number of post vacancy – 02 )
Post Name – Assistant Teacher & Mali
पदांचे नाव – सहाय्यक शिक्षक , माळी
सहाय्यक शिक्षक व माळी पदांकरीता आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन विहीत मुदतीमध्ये अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत .सहाय्यक शिक्षक पदाकरीता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचा 02 वर्षाचा डिप्लोमा सह टीईटी / सीटीईटी व एमएससीआयटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .व माळी पदांकरीता उमेदवाराचे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठ संस्थामधुन गार्डनर प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
सहाय्यक शिक्षक पदाकरीता सातवा वेतन आयोगानुसार 29200-92300/- या वेतनस्तरामध्ये वेतन मिळणार आहे तर माळी पदाकरीता 15000-47600/- या वेतनस्तरामध्ये वेतन मिळणार आहे .सदर पदांकरीता ऑफलाईन पद्धतीने दि.09.11.2022 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .अर्जाची आवेदन शुल्क – 200/- रुपये आहे .
पदानुसार सविस्तर माहीतीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन सविस्तर जाहीरात डाऊनलोड करु शकता .
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !