CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 212 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Board of secondary education recruitemnt for various post , Number of post vacancy – 212 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सुपरिटेंडेंट | 142 |
| 02. | कनिष्ठ सहाय्यक | 70 |
| एकुण पदांची संख्या | 212 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवीधर , विंडोज , एम.एस ऑफिस , डेटा बेसची हाताळणी इंटरनेट / संगणक ज्ञान .
हे पण वाचा : गट क व गट ड संवर्गातील 787 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : 12 वी उत्तीर्ण , संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
वयोमर्यादा ( Age Limit ) :
| अ.क्र | पदनाम | वयोमर्यादा |
| 01. | सुपरिटेंडेंट | 18-30 वर्षे |
| 02. | कनिष्ठ सहाय्यक | 18-27 वर्षे |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.cbse.gov.in/ या संकेतस्थळावर दि.31.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 800/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !