केंद्रीय रेशीम मंडळ मध्ये 122 पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्रीय रेशीम मंडळ मध्ये 122 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Silk Board Recruitment for Scientist – b post , Number of Post Vacancy – 122 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सायंटिस्ट ( Pre cocoon ) पदांच्या एकुण 122 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमदेवार हे पदव्युत्तर पदवी ( Science / Agricultural Science ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 05 सप्टेंबर 2024 रोजी कमाल वयोमर्यादा 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .( ST / SC प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : 12 वि पात्रता धारकांसाठी महाभरती, लगेच करा आवेदन .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://karnemaka.kar.nic.in/CSB_rec_24/  या संकेतस्थळावर दिनांक 05 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायची आहे , सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल , मागास प्रवर्ग / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment