वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 179 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 179 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Warehousing Corporation Mumbai Recruitment for various post , Number of post vacancy – 179 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सामान्य व्यवस्थापक40
02.तांत्रिक व्यवस्थापक13
03.लेखापाल09
04.अधिक्षक22
05.कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक81
06.अधिक्षक SRD02
07.कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक SRD (NE)10
08.कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक SRD ( UT OF LADAKH )02
 एकुण पदांची संख्या179

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सविस्तर माहितीसाठी खालील नमुद पदभरती जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cwceportal.com/ या संकेस्थळावर दि.14.12.2024 पासुन ते दि.12.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment