छ.राजर्षी शाहू मल्टिस्टेट सहकारी सोसायटी अंतर्गत व्यवस्थापक , लिपिक , शिपाई / चालक पदांसाठी पदभरती ..

Spread the love

छ.राजर्षी शाहू मल्टिस्टेट सहकारी सोसायटी अंतर्गत व्यवस्थापक , लिपिक , शिपाई / चालक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Ch. Rajarshi shaju multistate co-operative credit society ltd. Recruitment for manager , clerk , peon cum driver post , number of post vacancy – 17 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सर व्यवस्थापक01
02.शाखा व्यवस्थापक05
03.लिपिक10
04.शिपाई कम वाहनचालक01
 एकुण पदांची संख्या17

हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 181 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.सर व्यवस्थापकM.COM / MBA , G.D.CA
02.शाखा व्यवस्थापकM.COM / MBA , G.D.CA
03.लिपिकB.COM , M.COM
04.शिपाई कम वाहनचालक10 वी पास

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी शिवनेरी बिल्डिंग , छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबेजोगाई रोड लातुर या पत्यावर दिनांक 16.02.2025 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment