छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !

Spread the love

छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Chhatrapati sambhajinagar corporation recruitment for various post , number of post vacancy – 222 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )32
02.उप अग्निशमन केंद्र अधिकारी04
03.सहाय्यक सुरक्षा अधिकारी04
04.स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक24
05.स्वच्छता निरीक्षक12
06.पशुधन निरीक्षक07
07.चालक – यंत्रचालक15
08.उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक06
09.अनुलेखक ( ट्रेसर )09
10.अग्निशामक100
11.रोखपाल12
 एकुण पदांची संख्या222

शैक्षणिक पात्रता :

पदनामपात्रता
कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
उप अग्निशमन केंद्र अधिकारीस्टेशन अधिकारी व इन्स्टक्टर / उप स्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स / बी.ई ( फायर )
सहाय्यक सुरक्षा अधिकारीकोणतीही पदवी , लष्करी अनुभव
स्थापत्य अभियांत्रिकी / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षकसिव्हिल डिप्लोमा / औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापत्य अभियांत्रिकी पाठ्यक्रम .
स्वच्छता निरीक्षकपदवी , स्वच्छता निरीक्षक पदविका
पशुधन निरीक्षक12 वी , पशुसंवर्धन डिप्लोमा
चालक – यंत्रचालक12 वी , अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यकबी.एस्सी ( हॉर्टिकल्चर्स ) / बॉटनी / फॉरेस्टी पदवी / वनस्पती पदवी
अनुलेखक ( ट्रेसर )10 वी  आयटीआय ( ट्रेसर / ड्राफ्टमन )
अग्निशामक10 वी अग्निशमन कोर्स
रोखपालबी.कॉम , टायपिंग मराठी 30 श.प्र.मि , इंग्रजी 40 श.प्र.मि

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment