BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत गट ड संवर्गातील पदासाठी पदभरती !

Spread the love

BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत गट ड संवर्गातील पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( BMC RECRUITMENT FOR CLASS D POST , NUMBER OF POST VACANCY – 38 ) पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे पाहुयात.

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यामध्ये कामगार गट ड ( चतुर्थ श्रेणी ) पदांच्या 38 रिक्त जागेसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहे .

आवश्यक अर्हता : 10 वी उत्तीर्ण ( मराठी विषयासह )

वेतनमान (Pay scale ) : 18,000-56900/-

वयोमर्यादा (Age limit ) : 18-38 वर्षे दरम्यान ( मागास प्रवर्ग करिता वयात 05 वर्षे सूट देण्यात येईल.)

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment