दहावी उत्तीर्ण पात्रताधारकांसाठी नोकरीची सर्वात मोठी संधी उपलब्ध झालेली आहे , ती म्हणजे भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचे नावे , पदसंख्या व इतर सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यामध्ये सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर , कनिष्ठ लिपिक , मजुर , टिन स्मिथ , बार्बर , मल्टी टास्किंग स्टाफ ( चौकीदार ) , सिव्हिलियन मोटार वाहनचालक , सफाईगार , पेंटर , कारपेंटर , फायरमन , फायर इंजिन चालक अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . यामुळे भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे .
पात्रता – वरील पदांपैकी कनिष्ठ लिपीक पदांसाठी उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर उर्वरित पदांकरीता उमेवार हा फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर पदांनुरुप आवश्यक निपुणता उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.05 मे 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वय 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . यामध्ये मागास वर्गीय ( SC / ST ) प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्गातील ( OBC ) उमेदवारांना वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !