Coal India : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत 125 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

Coal India : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत 125 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Coal India Recruitment for industrial Trainee post , number of post vacancy -125 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name /Number of post ) : यांमध्ये इंडिस्ट्रियल ट्रेनी (CA / CMA ) पदांच्या एकुण 125 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : CA / CMA

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 15.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.coalindia.in/ या संकेतस्थळावर दिनांक 26.12.2025 पासुन ते दि.15.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment