CSIR – NCL : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

CSIR – NCL : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( csir – ncl pune recruitment for various post , number of post vacancy – 02 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रोजेक्ट असोसिएट – I , प्रोजेक्ट असोसिएट II पदाच्या एकुण 02 रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : एम.एस्सी / टेक्नोलॉजी / मेडीसीन पदवी / अभियांत्रिकी पदवी .

वयोमर्यादा ( Age Limit ) : 35 वर्षे पर्यंत .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://jobs.ncl.res.in/ या संकेतस्थळावर दि.21.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment