CSIR – NCL : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( csir – ncl pune recruitment for various post , number of post vacancy – 02 ) रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रोजेक्ट असोसिएट – I , प्रोजेक्ट असोसिएट II पदाच्या एकुण 02 रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : एम.एस्सी / टेक्नोलॉजी / मेडीसीन पदवी / अभियांत्रिकी पदवी .
वयोमर्यादा ( Age Limit ) : 35 वर्षे पर्यंत .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://jobs.ncl.res.in/ या संकेतस्थळावर दि.21.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MAHAVITARAN : महावितरण कंपनी , नांदेड अंतर्गत 200 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- FTII Pune : भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन इन्स्टिट्युट पुणे अंतर्गत विविध पदांच्या 39 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- EDCIL : एडसिल इंडिया लिमिडेट अंतर्गत तब्बल 879 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत तब्बल 635 रिक्त जागेसाठी महाभरती 2026