DFCCIL : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 642 जागेसाठी महाभरती !

Spread the love

DFCCIL : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 642 जागेसाठी महाभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Dedicated Freight Corridor Corporation of india ltd recruitment for various post , number of post vacancy – 642 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ व्यवस्थापक ( वित्त )03
02.एक्झिक्युटिव ( सिव्हिल )36
03.एक्झिक्युटिव ( इलेक्ट्रिकल )64
04.एक्झिक्युटिव ( सिग्नल अँड कम्युनिकेशन )75
05.मल्टी टास्किंग स्टाफ464
 एकुण पदांची संख्या642

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : CA / CMA

पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा ( सिव्हिल )

पद क्र.03 साठी : 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल / संबंधित )

हे पण वाचा : वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.04 साठी : 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा ( इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / संबंधित विषयात डिप्लोमा )

पद क्र.05 साठी : 10 वी उत्तीर्ण , 60 टक्के गुणांसह आयटीआय – एनसीव्हीटी / एससीव्हीटी

परीक्षा शुल्क : पद क्र.01 ते 04 साठी – जनरल / ओबीसी व आ.दु.घ करीता 1000/- रुपये तर पद क्र.05 साठी जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 16.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment