दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत तब्बल 152 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Delhi high court recruitment for various post , number of post vacancy – 152 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ जुडिशियल सहाय्यक / रिस्टोरर पदांच्या एकुण 152 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे पदवीधर + संगणकावर टायपिंग 35 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2026 रोजी उमेदवारांचे वय हे 18-32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.23.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड लि.अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 577 रिक्त जागेसाठी महाभरती !
- महात्मा फुले कृषी विकास केंद्र अंतर्गत प्रत्येक गावात एक या प्रमाणे एकुण 30,500 कृषी मित्रांची मेगाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाभरती ( अराजपत्रित ) संयुक्त ; तब्बल 758 रिक्त जागेसाठी महाभरती !
- सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपुर अंतर्गत पदभरती 2026
- BEML : BEML लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 78 जागेसाठी पदभरती 2026