आधार ऑपरेटर / सुपरवायझर पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Aadhaar Operator supervisor recruitment for operator / supervisor post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये आधार ऑपरेटर / सुपरवायझर पदांच्या 250+ रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्जता : 12 वी उत्तीर्ण / 10 वी उत्तीर्ण + आयटीआय / 10 वी उत्तीर्ण + डिप्लोमा .
वयोमर्यादा ( Age Limit ) : 18 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक वय
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://csc.gov.in/ask या संकेतस्थळावर दि.10.03.2026 पर्यात सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026