न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयामध्ये विविध गट क संवर्गातील 125 जागेकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Directorate Of Forensic Science Laboratories Maharashtra Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -125 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैज्ञानिक सहाय्यक | 54 |
02. | वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे , ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) | 15 |
03. | वैज्ञानिक सहाय्यक (मानसशास्त्र ) | 02 |
04. | वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | 30 |
05. | वरिष्ठ लिपिक | 05 |
06. | कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक | 18 |
07. | व्यवस्थापक | 01 |
एकुण पदांची संख्या | 125 |
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञान शाखेतील रसायन शास्त्र पदवी / न्याय सहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञान शाखेतील पदवी / इंजिनिअरिंग पदवी / बी.एस्सी / PG डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : नागरी सेवा मार्फत 1056 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे मानस शास्त्र विषयांमधील द्वितीय श्रेणी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 व 05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी व कॅटरिंग क्षेत्रामधील अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 27.02.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास / अनाथ / आ.दु.घ करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/ या संकेतस्थळावर दिनांक 27.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 1000/- रुपये तर मागास / अनाथ / दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्नाटक बँकेत पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1000+ जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत फ्लाइंग , ग्राउंड ड्युटी करीता तब्बल 336 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 169 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !