DCC : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भंडारा अंतर्गत लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Bhandara District Central Co-operative Bank ltd . recruitment for clerk & peon post , Number of post vacancy – 118 )

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) :  यांमध्ये लिपिक पदांच्या 99 जागा तर शिपाई पदांच्या 19 जागा अशा एकुण 118 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लिपिक99
02.शिपाई19
 एकुण पदांची संख्या118

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT समतुल्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये 467 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.02 साठी : सदर पदांसाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 23 जुलै 2024 रोजी वयोमर्यादा ..

पद क्र.01 साठी : 21-40 वर्षे दरम्यान

पद क्र.02 साठी : 18 – 40 वर्षे दरम्यान

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://bhandaradccb.in/  या संकेतस्थळावर दिनांक 02 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग 850/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 767/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment