दिव्यांग कल्याण विभाग मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Divyang department recruitment for various Post , Number of Post vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
दुर्बल मनस्क मुलामुलींची विशेष निवासी शाळा , झिंगाबाई टाकळी नागपुर मधील रिक्त पदांचा तपशिल ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | परिचारिका | 01 |
02. | मानद वैद्यकीय अधिकारी | 01 |
03. | काळजीवाहक | 03 |
04. | मदतनिस | 01 |
05. | सफाईगार | 01 |
एकुण पदांची संख्या | 07 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : ए. एन . एम कोर्स पास व अनुभव
पद क्र.02 साठी : एमबीबीएस अथवा तत्सम पदविका .
उर्वरित पदांसाठी : 4 थी पास .
हे पण वाचा : मंत्रीमंडळ सचिवालय अंतर्गत 160 रिक्त पदासाठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
आधार अपंगाची ( मतिमंद ) औद्योगिक कर्मशाळा व पुनर्वसन केंद्र झिंगाबाई टाकळी , नागपुर अंतर्गत रिक्त पदांचा तपशिल ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | व्यवस्थापकीय अधिक्षक | 01 |
02. | निदेशक | 01 |
03. | काळजीवाहक | 01 |
04. | कर्मशाळा मदतनीस | 01 |
05. | सफाईगार | 01 |
एकुण पदांची संख्या | 05 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : बारावी , RCI प्रमाणपत्र , अनुभव .
पर क्र.02 साठी : बारावी , डीव्हीआर प्रशिक्षित पदविका आरसीआय प्रमाणपत्र नोंदणी धारक / बुक बाईडिंग कोर्स शिवणकाम तसेच तांत्रिक / व्यावसायिक प्रशिक्षण मधील पदविका .
पद क्र.03 ते 05 साठी : 4 थाी पास
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दुर्बल मनस्क मुलामुलींची विशेष निवासी शाळा , झिंगाबाई टाकाळी , नागपुर 440030 या पत्यावर दिनांक 01 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- KDMC : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 49 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !