ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .(ECGC Recruitment for various post post , number of post vacancy – 30 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रोबेशनरी अधिकारी – जनरलिस्ट | 28 |
| 02. | प्रोबेशनरी अधिकारी – स्पेशालिस्ट्स | 02 |
| एकुण पदांची संख्या | 30 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह हिंदीसह इंग्रजी पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
हे पण वाचा : गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांच्या 290 रिक्त जागेसाठी महाभरती..
वयोमर्यादा : दि.01.11.2025 रोजी उमदेवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 950/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !