ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना नागपुर अंतर्गत अधिकारी, फार्मासिस्ट , परिचर , चालक ,शिपाई ,लिपिक इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना नागपुर अंतर्गत अधिकारी, फार्मासिस्ट , परिचर , चालक ,शिपाई ,लिपिक इ. पदांसाठी पदभरती ,प्रक्रिया राबविण्यात येत असून,पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यातयेत आहेत . ( ECHS NAGPUR RECRUITMENT FOR VARIOUS POST , NUMBER OF POST VACANCY – 18 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय तज्ञ01
02.वैद्यकीय अधिकारी04
03.डेन्टल अधिकारी01
04.लॅब तंत्रज्ञ01
05.नर्सिंग सहाय्यक02
06.फार्मासिस्ट01
07.दंत स्वच्छता तज्ञ01
08.लिपिक02
09.डाटा एन्ट्री ऑपरेटर01
10.महिला परिचर01
11.शिपाई01
12.सफाईवाला01
13.वाहनचालक01
 एकुण पदांची संख्या18

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहा .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे स्टेशन कमांडर ECHS , STN. HQ ECHS नागपुर महाराष्ट्र – 07  या पत्यावर दि.22.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment