ECHS : माजी सैनिक सहयोग योजना अंतर्गत अधिकारी, फार्मसिस्ट, शिपाई, चौकीदार, चालक इ. पदांसाठी पदभरती 2026

Spread the love

ECHS : माजी सैनिक सहयोग योजना अंतर्गत अधिकारी, फार्मसिस्ट, शिपाई, चौकीदार, चालक इ. पदांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS RECRUITMENT 2026 ) रिक्त जागेचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / number of post ) प्रभारी अधिकारी , वैद्यकीय अधिकारी , दंत अधिकारी , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , फार्मसिस्ट, नर्सिंग सहाय्यक, चालक, चौकीदार इ. पदांच्या 26 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .

नोकरीचे ठिकाण : बीड , लातूर , धाराशिव , अहिल्यानगर

अर्ज प्रक्रिया : OIC स्टेशन मुख्यालय अहिल्यानगर या पत्त्यावर दिनांक सात फेब्रुवारी 2026 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment