ECHS पुणे अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , चालक , परिचर , चौकीदार , शिपाई , सफाईवाला इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS pune recruitment for various post ,number of post vacancy – 45 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी ( स्त्रीरोग तज्ञ , दंत अधिकारी , रेडियोग्राफर , फिजिओथेरपिस्ट , फार्मासिस्ट ) , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , नर्सिंग सहाय्यक , लिपिक , डेटा एन्ट्री ऑपरेटर , चालक , महिला परिचर , शिपाई , चौकीदार , शिपाई , सफाईवाला इ पदांच्या 45 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : सोलापुर , पुणे ..
अर्ज प्रक्रिया : ओआयसी स्टेशन मुख्यालय ( ECHS सेल ) पुणे या पत्यावर दि.16.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
थेट मुलाखतीचा दिनांक / पत्ता : पात्र उमेदवारांची दिनांक 24,25 व 26 फेब्रुवारी रोजी स्टेशन सेल ईसीएचएस पुणे मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया वॉर मेमोरियल जवळ सदर्न कमांड घोरपडीगाव पुणे महाराष्ट्र 411001 या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- CSIR CCMB : कोशिकीय व आण्विक जीवशास्त्र केंद्र अंतर्गत पदभरती ; लगेच करा आवेदन .
- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अंतर्गत विविध पदांच्या 117 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- ECHS पुणे अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , चालक , परिचर , चौकीदार , शिपाई , सफाईवाला इ. पदांसाठी पदभरती .
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !