आदिवासी विभाग : शिक्षक , नर्स , वॉर्डन ,अकाउंटंट , सचिवालय , प्रयोगशाळा परिचर इ. पदांच्या एकुण 7,267 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

केंद्र सरकारच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 7267 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन माध्यमातुन आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Eklavya Model Residential Schools Recruitment for various post , number of post vacancy – 7267 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य225
02.पदव्युत्तर शिक्षक1460
03.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक3962
04.महिला स्टाफ नर्स550
05.हॉस्टेल वॉर्डन635
06.अकाउंटंट61
07.कनिष्ठ सचिवालय सहाय्यक228
08.प्रयोगशाळा परिचर146
 एकुण पदांची संख्या7267

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : पदव्युत्तर पदवी , बी.एड / एम.एड

पद क्र.02 साठी : पदव्युत्तर पदवी / एम.एस्सी ( संगणक फिल्ड ) , बी.एड

पद क्र.03 साठी : संबंधित पदवी , बी.एड

पद क्र.04 साठी : बी.एस्सी नर्सिंग

हे पण वाचा : BMC मुंबई महानगरपालिका अंतर्गत आताची नवीन पदभरती ..

पद क्र.05 साठी : पदवीधर अथवा NCERT / NCTE रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनचा एकात्मिक पदवी अभ्यासक्रम ..

पद क्र.06 साठी : बी.कॉम

पद क्र.07 साठी : 12 वी , इंग्रजी 35 श.प्र.मि / हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग

पद क्र.08 साठी : 10 वी + प्रयोगशाळा तांत्रिक डिप्लोमा / प्रमाणपत्र / 12 वी विज्ञान उत्तीर्ण असणे आवश्यक .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://examinationservices.nic.in/

या संकेतस्थळावर दिनांक 23.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment