ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ESIC Recruitment , number of post vacancy -558 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | स्पेशलिस्ट II ( वरिष्ठ ) | 155 |
02. | स्पेशलिस्ट II ( कनिष्ठ ) | 403 |
एकुण पदांची संख्या | 558 |
अर्हता : पद क्र.01 व 02 साठी उमेदवार हे MS / MD / M.CH / DM , D.A / PH.D / DPM उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( age Limit ) : दिनांक 26.05.2025 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 45 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .)
अर्ज प्रक्रिया : संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ( जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे ) दिनांक 26.05.2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !