बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Kurla Bhabha Hospital Recruitment for various post , number of post vacancy – 08 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : समुदाय विकास अधिकारी , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , लिपिक , क्ष-किरण तंत्रज्ञ , कनिष्ठ ग्रंथपाल , कनिष्ठ आहारतज्ञ अशा एकुण 08 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
| अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | समुदाय विकास अधिकारी | 01 |
| 02. | कार्यकारी सहाय्यक ( लिपिक ) | 01 |
| 03. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
| 04. | क्ष – किरण तंत्रज्ञ | 01 |
| 05. | कनिष्ठ ग्रंथपाल | 01 |
| 06. | कनिष्ठ आहारतज्ञ | 01 |
| एकुण पदांची संख्या | 08 |
हे पण वाचा : अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खान बहादुर भाभा रुग्णालय कुर्ला ( प ) आवक जावक विभाग पहिला मजला या पत्यावर दिनांक 22.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1644 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026