फॅबटेक मल्टीस्टेट सहकारी सोयायटी अंतर्गत अधिकारी , लिपिक , कॅशिअर , शिपाई एजंट इ. पदांसाठी मोठी पदभरती .

Spread the love

फॅबटेक मल्टीस्टेट सहकारी सोयायटी  लि. सांगोला जि. सोलापुर अंतर्गत अधिकारी , लिपिक , कॅशिअर , शिपाई एजंट इ. पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांचे थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Fabtech Multistate co-operative credit society ltd. Recruitment for various post , Number of post vacancy – 24 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक01
02.शाखा विक्री व्यवस्थापक04
03.सोने तारण अधिकारी04
04.व्यवसायक कर्ज अधिकारी02
05.विक्री एक्झिक्युटिव्ह04
06.लिपिक02
07.कॅशिअर01
08.पिग्मी एजंट05
09.शिपाई01
 एकुण पदांची संख्या24

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पदनामअर्हता
शाखा व्यवस्थापकMBA/ M.COM
शाखा विक्री व्यवस्थापकMBA / पदवी
सोने तारण अधिकारी12 वी पास / पदवी
व्यवसायक कर्ज अधिकारी12 वी पास / पदवी
विक्री एक्झिक्युटिव्हपदवी
लिपिकबी.कॉम / पदवी
कॅशिअरपदवी
पिग्मी एजंट12 वी
शिपाई12 वी

हे पण वाचा : 12 वी पात्रता धारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी , लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी पुणे ( नांदेड सिटी ) , सर्व्हे नं. 14 , मिळकत नं. 1938 , धाडगे इंडस्ट्रीयल इस्टेट , कानडे कडबा कुटी केंद्र , पाण्याच्या टाकी शेजारी , नांदेड फाटा , नांदेड फाटा , नांदेड सिटी ता. हवेली , सिंहगड रोड पुणे 411068 या पत्यावर दि.06.12.2024 रोजी सर्व कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment