फेडरल बँकेत कार्यालय सहाय्यक पदासाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Federal bank recruitment for office assistant post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये असोसिएट अधिकारी / ऑफीस असिस्टंट पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.02.2026 रोजी उमदेवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 125/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://federalbankcareers या संकेतस्थळावर दि.04.03.2026 पर्यंत करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 235 जागेसाठी सरळसेवा महाभरती !
- फेडरल बँकेत कार्यालय सहाय्यक पदासाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महावितरण नाशिक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 78 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अग्निबाझ आर्मी पुर्व -प्राथमिक शाळा छ.संभाजीनगर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती !
- GAIL : गेल इंडिया अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026 ; Apply now !