GAIL : गेल इंडिया अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gail india ltd recruitment for various post , number of post vacancy – 70 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | एक्झिक्युटिव ट्रेनी ( केमिकल ) | 17 |
| 02. | एक्झिक्युटिव ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन ) | 21 |
| 03. | एक्झिक्युटिव ट्रेनी (इलेक्ट्रिकल ) | 16 |
| 04. | एक्झिक्युटिव ट्रेनी (मेकॅनिकल ) | 16 |
| एकुण पदांची संख्या | 70 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.18.03.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 26 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://gailebank.gail.co.in/ या संकेतस्थळावर दि.18.03.2026 पर्यंत सादर कराचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026