GIC : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सहाय्यक ( व्यवस्थापक / अधिकारी ) पदांच्या 110 जागेसाठी पदभरती !

Spread the love

GIC : जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सहाय्यक ( व्यवस्थापक / अधिकारी ) पदांच्या 110 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( General Insurance Corporation of India Recruitment for Assistant Manager Post , Number of post vacancy – 110 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अधिकारी ( सहाय्यक व्यवस्थापक ) पदांच्या एकुण 110 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Assistant Manager post , Number of post vacancy – 110 )

हे पण वाचा : राज्य कर्मचारी विमा महामंडळ मुंबई अंतर्गत , लिपिक ( कनिष्ठ / वरिष्ठ ) , लघुलेखक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

वेतनमान ( Pay Scale ) : 50925-96765/- रुपये ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.gicre.in/ या संकेतस्थळावर दि.19.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment