गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई , आया इ . पदांसाठी थेट पदभरती !

Spread the love

गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक , लिपिक , शिपाई , आया इ . पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Gokhale Education society recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पुर्व प्राथमिक शिक्षक05
02.प्राथमिक शिक्षक06
03.संगणक शिक्षक02
04.माध्यमिक शिक्षक14
05.शारिरीक शिक्षण प्रशिक्षक02
06.कनिष्ठ लिपिक02
07.शिपाई03
08.आया02
09.कनिष्ठ म.शिक्षक05

थेट मुलाखतीचे ठिकाण / तारीख : पात्र उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला , वाणिज्य , व विज्ञान महाविद्यालय आरती , श्रीवर्धन जि.रायगड या पत्यावर दि.10.04.2026 रोजी सकाळी 10.00 वाजता हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment