NIC : राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 243 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NIC Recruitment for various post , number of post vacancy – 243 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कॉप्म्युटर सायन्सेस अँड आयटी सायंटिस्ट | 168 |
| 02. | इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सायंटिस्ट | 25 |
| 03. | डेटा सायन्स अँड एआय | 50 |
| एकुण पदांची संख्या | 243 |
आवश्यक अर्हता : बी.ई / बी.टेक / एम.ई / एम.टेक / एम.एस्सी , गेट परीक्षा ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.03.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 800/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://examinationservices.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 24.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !