गोखले शिक्षण सोसायटी नाशिक येथे शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई , वर्ग – 4 कर्मचारी इ. पदांच्या 106 जागेसाठी थेट पदभरती !

Spread the love

गोखले शिक्षण सोसायटी नाशिक येथे शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , शिपाई , वर्ग – 4 कर्मचारी इ. पदांच्या 106 जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Gokhale Education Society Recruitment for various pot , number of post vacancy – 106 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राथमिक / पुर्व प्राथमिक शिक्षक32
02.मुख्याध्यापक02
03.कला शिक्षक04
04.संगणक शिक्षक01
05.माध्यमिक शिक्षक18
06.शारिरीक शिक्षण शिक्षक04
07.ग्रंथपाल03
08.कनिष्ठ लिपिक08
09.प्रयोगशाळा सहाय्यक01
10.शिपाई15
11.शिपाई15
12.आया11
13.मदतनिस / सफाईगार07

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी .

हे पण वाचा : शिक्षक , कला / क्रिडा / संगणक शिक्षक , शिपाई , चालक , लिपिक / लेखापाल , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी सर डॉ.एम.एस गोसावी इन्स्टिट्युट फॉर आंतप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रि.टी.ए कुलकणी विद्यानगर नाशिक – 05 या पत्यावर दिनांक 07 व 08 एप्रिल 2025 या दिवशी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment