एचडीएफसी ही बँक भारतातली खाजगी क्षेत्रातील सर्वोच्च बँक असून , एचडीएफसी बँकेचे बँकिंग क्षेत्रात मध्ये सर्वात मोठी गुंतवणूक असून , बँकिंग क्षेत्रामध्ये सर्वात जास्त कर्मचारी HDFC बँकेत कार्यरत आहेत . सध्या एचडीएफसी बँकेमध्ये 1,23,320 कर्मचारी कार्यरत आहेत . एचडीएफसी बँकेने काही शाखा नव्याने उघडल्या असल्याने नवीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
यामध्ये काही पदे अनुभवी उमेदवाराकडून भरण्यात येणार असून उर्वरित पदे फ्रेशर उमेदवारांकडून भरण्यात येणार आहेत . यामध्ये दहावी / बारावी / पदवी उत्तीर्ण उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहेत . खाजगी क्षेत्रामधील ही सर्वात मोठी भरती प्रक्रिया असून , देशांमधील बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे .
सदर पद भरती प्रक्रिया एचडीएफसी बँकेच्या देशांमधील वेगवेगळ्या ठिकाणानुसार (शाखा ठिकाणानुसार ) आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .
एचडीएफसी बँकेमध्ये कर्मचारी कायमस्वरूपी पद्धतीने , भरती करण्यात येते , यामुळे नोकरीची हमी देखील कर्मचाऱ्यांना मिळत असते . भारत देशामध्ये टाटा कंपनी नंतर एचडीएफसी बँकेचा सर्वात जास्त कर्मचारी असणारी खाजगी क्षेत्रातील कंपनी असल्याची नोंद आहे . टाटा व HDFC बँकेमध्ये कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारची वागणूक तसेच योग्य वेतन दिले जाते.
एचडीएफसी बँकेमध्ये सध्या 12,551 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे . सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा .
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !